शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकारी भरतीप्रकरणी दोन निलंबित

By admin | Updated: February 6, 2015 02:07 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेने नियमबाह्य पद्धतीने राबविली होती भरती प्रक्रिया.

बुलडाणा: जिल्हा परिषदेने २0१0 मध्ये घेतलेल्या शिक्षण विस्तार अधिकारीपदाची प्रक्रिया प्रलंबित असताना पुन्हा ३ नोव्हेंबर २0१४ रोजी याच पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. जि.प. चा हा भोंगळ कारभार ह्यलोकमतह्ण ने चव्हाट्यावर आणल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी चौकशीअंती दोन कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई ४ फेब्रुवारी रोजी केली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक एन.पी.किन्होळकर व कनिष्ठ सहायक के. आर. उबरहंडे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या भरतीसंदर्भात शासनाने सन २0१0 मध्ये लेखी परीक्षा पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे अनिवार्य असताना त्यांनी २३ मे २0१२ ते १५ मे २0१३ पर्यंत सदर यादी त्यांच्या स्तरावरच प्रलंबित ठेवली व वस्तुस्थिती जिल्हा निवड समितीसमोर सादर केली नाही, त्यामुळे किन्होळकर यांच्यावर कारवाई केली आहे तर सन २0१४ चे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी शासनाने १0 जून २0१४ रोजी दिलेल्या नव्या निर्देशांकडे डोळेझाक करीत नेमणुकीचे प्रमाण चुकीचे दर्शवून पदे रिक्त नसतानाही रिक्त पदे दाखविली व वरिष्ठांची दिशाभूल केली, यानुसार पदभरतीची जाहिरात काढून ही भरती प्रक्रिया पार पाडली व निकालही जाहीर झाला. त्यानंतर ही भरती प्रक्रियाच नियमबाह्य ठरल्याची बाब समोर आल्याने उबरहंडे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.