शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘कमवा व शिका’ योजनेचे विद्यार्थ्यांना कवच!

By admin | Updated: October 28, 2014 00:54 IST

अकोल्यातील प्रयोग, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर होणार खर्च.

सचिन राऊत/ अकोलाबेताचीच आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, शिवाजी महाविद्यालयात शिकणार्‍या अशा विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ह्यकमवा व शिकाह्ण योजनेचे कवच मिळाले आहे. महाविद्यालयातील सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांचे ड्रेस शिवल्यानंतर अत्यल्प किमतीमध्ये विक्री करून मिळालेल्या पैशांमध्ये तब्बल २0 ते २५ विद्यार्थ्यांंचे पुढील शिक्षण सुरू आहे. महाविद्यालयातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी फलदायी, तर इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुमारे साडेचार हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामधील काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या कमवा व शिका योजनेतून विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. रोजगारामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षणही सुरू ठेवता आले. साडेचार हजार विद्यार्थ्यांचे ड्रेस या योजनेतील २0 ते २५ विद्यार्थ्यांनी शिवले असून, त्यामधून विद्यार्थ्यांचा वार्षिक शैक्षणिक खर्च निघत आहे. कमवा व शिका योजना या विद्यार्थ्यांसाठी कवच ठरली आहे. *एक महिना दिले प्रशिक्षणशिवाजी महाविद्यालयातील आर्थिक मागास गरीब विद्यार्थ्यांना शिवणकामाचे धडे महाविद्यालयातच देण्यात आले. १५ एप्रिल ते १0 मे या कालावधीत ४0 विद्यार्थ्यांची डिझायनिंग आणि ड्रेसमेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. फॅशन डिझायनर आणि ड्रेसमेकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी व विद्यार्थिनींचे ड्रेस शिवणकाम करण्याचे कौशल्य अवगत झाले.