शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजीवर निर्बंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना!

By admin | Updated: October 26, 2015 02:00 IST

प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.

अकोला: भाजपने राज्यात सत्तेवर आल्यानंतर सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासोबतच रस् ते विकासावर भर दिला आहे. नवीन योजनांसह वर्षभरात विकासाची गाडी रुळावर आणताना पारदर्शक सरकार देण्याचा प्रयत्न भाजपने केला. पारदर्शक कारभार रहावा म्हणून कुणाचीही गय करण्यात आली नाही. डाळींचे वाढते दर लक्षात घेता साठेबाजीवर निर्बंध लादण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचे परिणामही दिसतील, असे उद्योग व बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण पोटे यांनी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घे तला. सेवा हमी कायदा, वीज दरात ५.७२ टक्के कपात, वीज बचतीसाठी ३ कोटी ६0 लाख एल.इ.डी दिव्यांचे वाटप, दोषसिद्धीचे प्रमाण ४१ टक्कय़ांवर पोहोचले, १२ टोल नाके कायम बंद व ५३ टोल नाक्यांवर बस, स्कूल बस व छोट्या वाहनांना टोलमुक्ती आदी निर्णय या सरकारने लोकहिताच्या दृष्टिकोनातून घेतल्याचे पोटे यांनी सांगितले. शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवार अभियानात पहिल्याच वर्षी ६.५ हजार गावांचा समावेश, विदर्भ मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकर्‍यांना अन्न सुरक्षेचा लाभ, ठिबक सिंचनासाठी ४१५ कोटींचे अनुदान, शेतकर्‍यांबरोबर भागीदारीतून २0 खासगी प्रकल्प मंजूर, अतवृष्टी व गारपीटग्रस्तांना आर्थिक मदत, विदर्भ मराठवाड्यात कृषि पंपांसाठी ८१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी १0 हजार सौर पंपांची उभारणी प्रकिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोटे यांनी दिली.