शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील महापालिकांना ११० कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:50 PM

अकोला: मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील महापालिकांना ११० कोटी ३४ लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

अकोला: मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील महापालिकांना ११० कोटी ३४ लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या दरम्यान राज्यातील चार महापालिकांना शुल्क वाटपातून शासनाने डच्चू दिल्याचे चित्र यातून अकोल्याला वगळ्ले आहे.जंगम तसेच स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शासनाकडे दैनंदिन महसूल जमा होतो. जिल्हा निबंधक कार्यालयात पार पडणाºया खरेदी- विक्रीच्या व्यवहारापोटी मालमत्ताधारकांना एक टक्क ा मुद्रांक शुल्क अदा करावे लागते. महापालिका क्षेत्रात पार पडणाºया व्यवहारापोटी शासनाकडे जमा झालेल्या मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा झालेली रक्कम राज्यातील २५ महापालिकांना वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये सप्टेंबर महिन्यासाठी ११० कोटी ३४ लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.चार महापालिकांना वगळले!मुद्रांक शुल्काच्या अधिभार रकमेतून अकोला, परभणी, धुळे व सोलापूर या चार महापालिकांना वगळण्यात आले आहे. संबंधित महापालिकांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकबाकी आहे. स्वायत्त संस्था थकीत रकमेचा भरणा करीत नसल्यामुळे मजीप्राने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे शासन स्तरावरून मुद्रांक शुल्काची रक्कम संबंधित चार मनपाऐवजी मजीप्राला दिली जात आहे.या महापालिकांचा सर्वाधिक हिस्सामुद्रांक शुल्काच्या अधिभाराची सर्वाधिक रक्कम पुणे महापालिका- २५ कोटी ६४ लक्ष ७० हजार रुपये, ठाणे- १८ कोटी २४ लाख ७५ हजार रुपये तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेला १२ कोटी ९३ लाख ६७ हजार रुपये मिळाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकारAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका