शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बसचे स्टेअरिंग तुटले; मोठा अनर्थ टळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 20:20 IST

चान्नी ते सस्ती मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री (अकोला): नजीकच्या चान्नी सस्ती मार्गावरील १३ जूनच्या सकाळी ८ वाजताच्या सुमारास एस.टी. महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक तुटले. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला.अकोला ते खेट्री हे बस फेरी अकोल्याहून रात्री ८.१५ वाजता निघते. ती रात्री १० वाजता खेट्री येथे पोहोचते. तेथे रात्री मुक्कामी असते. सदर बस सकाळी ६.४६ वाजता खेट्री येथून निघून चान्नी ,सस्ती , वाडेगाव मार्गे अकोला जात असते. या वहिवाटीप्रमाणे सदर बस १२ जूनच्या रात्री खेट्रीस मुक्कामी होती. ती १३ जूनच्या सकाळी ६.४६ वाजताच्या सुमारास अकोल्यास जाण्यासाठी निघाली होती. ही बस चान्नीपासून दोन किलोमिटर अंतरावरच आली असताना अचानक बसचे स्टेअरिंग तुटले. परंतु, सदर बसमधील चालकाच्या सतर्कतेमुळे बस सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजुला थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळून बसमधून प्रवास करणाऱ्या ३५ प्र्रवाशांचे जीव वाचले. या मार्गावर नेहमीच भंगार बसेस पाठविल्या जातात. त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत.परंतु, भंगार बसेसमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबधितांनी दखल घेणे गरजेचे आहे.