शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला

By admin | Updated: September 5, 2014 01:20 IST

अकोला पूर्व मतदारसंघातील इच्छुकांमधून एकाने चक्क इंदूर येथील महाराजांचा वशिला वापरल्याची माहिती.

आशिष गावंडे /अकोलाराजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकारणी कोणताही मार्ग निवडू शकतात. असाच अचंबित करणारा प्रकार अकोला पूर्व मतदारसंघातील इच्छुकांमधून समोर आला आहे. शिवसेनेचे तिकीट मिळावे, याकरिता ह्यमातोश्रीह्णवर बोलाविलेल्या यादीत नावाचा समावेश करण्यासाठी एका इच्छुकाने चक्क इंदूर येथील महाराजांचा वशिला वापरल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेवर भगवा फडकावण्याचे आदेश ह्यमातोश्रीह्णवरून आले आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा यश मिळेलच, अशा खात्रीने अनेकांच्या डोक्यात हवा शिरली. मग काय, स्थानिक पदाधिकार्‍यांचे आपसात बिनसलेले असतानाच, मुंबईत बसून काही वरिष्ठांनी त्याला खतपाणी घालण्याचे काम इमानइतबारे केले. शिवसेनेसोबत नाळ जुळलेल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांसोबत ह्यसंपर्कह्ण साधून पक्षाची आगामी व्यूहरचना ठरविण्यापेक्षा ज्यांना जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी अक्षरश: लोटांगण घालावे लागते, अशा सदस्यांना थेट अकोला पूर्व मतदारसंघाच्या ितकिटाचे ह्यचॉकलेटह्ण देण्यात आले. जिल्हा परिषद सर्कलचा पुरेसा विकास न करू शकणार्‍या पुरुषांसह इच्छुक महिला उमेदवारांना मुंबईत बोलावून त्यांना जाणीवपूर्वक आश्‍वस्त करण्यात आले. हा इशारा ज्येष्ठ शिवसैनिकांना असला तरी या उफराट्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात शिवसेनेचे वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्व मतदारसंघाचा समावेश असून या ठिकाणी तिकिटासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आपसात जुं पल्याचे पाहून पूर्वाश्रमी भाजपात असलेल्या एका पदाधिकार्‍यालासुद्धा ह्यसाहेबांनीह्ण आश्‍वस्त केले. खुद्द ह्यसाहेबांह्णकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ह्यमा तोश्रीह्णवरून आलेल्या यादीत नावाचा समावेश करण्यासाठी संबंधित महाशयांनी थेट इंदूरच्या महाराजांना गळ घातली. महाराजांनीसुद्धा भक्ताच्या आर्त हाकेला साद देत, इच्छुकांच्या यादीत नावाचा समावेश झाला. स्थानिक इच्छुकांची २ सप्टेंबर रोजी ह्यमातोश्रीह्णवर चर्चा झाली असता, हा प्रकार समोर येताच, अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.** आधी सर्कलचा विकास करा!यादीत नावाचा समावेश करण्यासाठी खटाटोपअकोला पूर्व मतदारसंघासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे, हे दाखवण्यासाठी यादीत अनेकांच्या नावाचा पद्धतशीरपणे समावेश करण्यात आला. यामध्ये काही जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश होता. उद्धव ठाकरे यांच्यासमोर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी परिचय पूर्ण करण्याआधीच त्यांना ह्यआधि तुमच्या सर्कलचा विकास कराह्ण असा सल्ला देत ठाकरे यांनी चर्चेला पूर्णविराम दिल्याची माहिती आहे.