शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शिवसैनिकांनी दाखवले अधिकार्‍यांना खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:12 AM

खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित  विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर  प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  घडवले.

ठळक मुद्देदोन दिवसांत कामाला सुरुवात!‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना दुचाकीवरून घडवले रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  

अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित  असणार्‍या शहरातील प्रमुख रस्त्यांची दैनावस्था झाली असून,  खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित  विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर  प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  घडवले. रस्ता दुरुस्तीला तातडीने सुरुवात न केल्यास  आंदोलनाचा इशारा सेनेच्यावतीने देण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मंगळवारी ‘ पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना रस् त्यांवरील खड्डय़ांचे छायाचित्र भेटस्वरूपात देण्यात आले.  अधिकार्‍यांना खड्डय़ांची नेमकी स्थिती जाणून घेता यावी, यासाठी  राजेश मिश्रा यांनी कार्यकारी अभियंत्यांना स्वत:च्या दुचाकीवरून  शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन घडवले. रस्त्यांची  तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन  छेडण्याचा इशारा बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात  आला. याप्रसंगी शहर संघटक संतोष अनासने, तरुण बगेरे, उ पशहर प्रमुख मुन्ना मिश्रा, अभिषेक खरसाडे, मनोज बाविस्कर,  नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, योगेश गीते, माजी  नगरसेवक शरद तुरकर, नितीन मिश्रा, विभाग प्रमुख रूपेश ढोरे,  प्रकाश वानखडे, संतोष रणपिसे, दीपक पांडे, संजय अग्रवाल,  सागर पाटील, सुनील दुर्गिया, अजय मनवानी, लक्ष्मण पंजाबी,  निखिल ठाकू र, विशाल लढ्ढा, नितीन ढोले, रामा गायकवाड,  शुभम इंगळे, देवानंद गावंडे, आशु तिवारी, मयूर राठी आदींसह  शिवसैनिक उपस्थित होते. 

दोन दिवसांत कामाला सुरुवात!शहरात ‘पीडब्ल्यूडी’च्या अखत्यारित असणार्‍या प्रमुख रस् त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरु करणार  असल्याचे आश्‍वासन कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण  यांनी शिवसेनेला दिले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाroad safetyरस्ते सुरक्षा