शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 4:21 PM

सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकमत सखी मंचच्या वतीने पोलीस बंधूंना रक्षाबंधन करण्याचा उपक्रम हा अनुकरणीय असून, ज्या पोलीस बंधूंना रक्षाबंधनासाठी आपल्या बहिणीकडे उपस्थित राहणे शक्य होत नाही त्यांना सखी मंचच्या माध्यमातून अनेक बहिणींची माया मिळते.लोकमत सखी मंच अकोला च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसद्धा पोलीस बंधूंसमवेत रक्षाबंधनाचा उपक्रम सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन, अकोलामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी लोकमतचे संस्थापक, संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक अदिती कुळकर्णी यांनी सखी मंचच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पोलीस बंधूंना राखी बांधण्याचे प्रयोजन विशद केले. यावेळी सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले. यावेळी पोलीस बंधू भावुक झाले होते.

आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक पोलीस बंधूंना आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी जाणे शक्य होत नाही, त्यामुळे मनात जी रुखरुख राहून जाते. ती सखी मंच सदस्यांनी पूर्ण केल्याने पोलीसदादा भारावले. आम्हाला सखी मंचच्या माध्यमातून एक-दोन नाही तर असंख्य भगिनी मिळाल्या. हा क्षण आमच्या जीवनात ऊर्जा देणारा ठरणार असल्याचा अभिप्राय पोलीस दादांनी दिला.यावेळी सखी मंच विभाग प्रमुख सोनल ठक्कर, स्वानंदी पांडे, भावना सातारकर, तनुजा ताथोड, विमल डोंगरे, सुवर्णा गडे, संध्या लोहकपुरे, पुष्पा वानखडे, वैशाली निवाणे, रजनी राजगुरू, विभा कोथळकर, मंगला परळीकर, अंजली जोशी, सीमा गिरी या सखींनी पोलीस दादांना राखी बांधून आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले.

टॅग्स :AkolaअकोलाRaksha Bandhanरक्षाबंधनPoliceपोलिसLokmat Eventलोकमत इव्हेंटCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशन