शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:17 PM

ल २१ वर्षीय युवक विकी तराळे याने तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी करीत लगट साधली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

अकोला - डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी तिच्या मामाच्या बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा या गावाला गेली होती. तेथील एका २१ वर्षीय युवकाने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने अकोल्यात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार डाबकी रोड पोलीस ठाण्यात केल्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.डाबकी रोड परिसरातील एक मुलगी उन्हाळ्यामध्ये तिच्या मामाच्या गावी बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, तेथील २१ वर्षीय युवक विकी तराळे याने तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी करीत लगट साधली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांकडे आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिघांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार खंडेराव यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेऊन आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने पथक पाठवून आरोपीला बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथून अटक केली. या लैंगिक छळातील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी