शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पुणे विभागाच्या संघाचा दबदबा

By admin | Updated: October 22, 2014 00:33 IST

वाशिम येथे राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा.

वाशिम : राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पुणे विभागाच्या तब्बल ९ खेळाडूंनी विजयश्री खेचून आणत वाशिम येथील राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित १४ वर्षे वयोगटातील (मुले/मुली) राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडल्या. या स्पर्धेत प्रत्येक विभागाचे आठ मुले आणि आठ मुली असे आठ विभागातून एकूण १४४ खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम सामने पुणे विभागातून खेळाडूंनी गाजविले. या विभागातील तब्बल नऊ खेळाडूंनी विजय मिळविला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागातील चार खेळाडूंनी विजय मिळविला. १४ वर्षे वयोगटातील इंडियन बॉईज या प्रकारात प्रथम क्रमांक सुमेध मोहोड (अमरावती विभाग), द्वितीय किशोरकुमार सुर्वे (पुणे विभाग), तृतिय ऋतिक सोळंके (अमरावती) तर चतुर्थ क्रमांक अजिंक्य भगत (पुणे) याने प्राप्त केला. १४ वर्षे वयोगटातील इंडियन गर्ल्स् या प्रकारात प्रथम लक्ष्मी दारवंटे (पुणे), द्वितीय मधुरा देशमुख (पुणे), तृतिय अश्‍विनी कोल्हे (अमरावती) तर चतुर्थ क्रमांक साक्षी तोटे (अमरावती) हिचा आला. १४ वर्षे वयोगटातील बॉईज रिकव्हर या प्रकारात प्रथम मार्तंड येरले (लातूर), द्वितीय प्रथमेश गिर्‍हे, तृतिय गौरव मगर (पुणे), चतुर्थ संदेश संचेती (पुणे) तर मुलींच्या गटातून प्रथम समृद्धी वामन (पुणे), द्वितीय वेदांशी चांदुरकर (अमरावती), तृतिय केतकी जाधव (मुंबई), चतुर्थ दिक्षा संचेती (पुणे) अशी विजेत्या खेळाडूंची नावे आहेत.