शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार तोफा थंडावल्या

By admin | Updated: October 14, 2014 01:40 IST

अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा आता गुपचूप प्रचारावर भर.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपुष्टात आली. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या जिल्हय़ातील पाच मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचारार्थ १३ दिवसांपासून धडाडणार्‍या प्रचार तोफा थंडावल्या. जाहीर प्रचार संपल्याने, आता मतदारसंघारातील घरोघरी मतदारांशी संपर्क साधून, गुपचूप प्रचारावर उमेदवारांकडून भर दिला जात आहे.विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्हय़ातील आकोट, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये आकोट मतदारसंघात १८, बाळापूर मतदारसंघात १६, अकोला पश्‍चिम मतदारसंघात १५, अकोला पूर्व मतदारसंघात २५ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवारांचा समावेश आहे. पाचही मतदारसंघात प्रामुख्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बसपा व इतर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पाचही मतदारसंघात उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ गेल्या १३ दिवसांत उमेदवारांसह सर्मथक कार्यकर्त्यांंनी मतदारसंघ पिंजून काढीत मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. तसेच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी छोट्या-मोठय़ा सभा घेऊन, मतदारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्याने, सोमवारी सायंकाळपासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांंनी मतदारसंघातील घरोघरी मतदारांशी संपर्क साधून, गुपचूप प्रचार करण्यावर भर दिला आहे.