शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष, उमेदवारांना मतं विभाजनाचा धसका!

By admin | Updated: September 28, 2014 01:55 IST

अकोला जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये यंदा पंचरंगी लढत रंगण्याची शक्यता.

अजय डांगे / अकोलामहायुती आणि आघाडीचीही शकलं झाल्याने, सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या वाढली आहे. एरव्ही दुरंगी, फार तर तिरंगी लढत पाहणार्‍या जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये यंदा पंचरंगी लढत रंगण्याची शक्यता दिसत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास, मतांचे विभाजन मोठय़ा प्रमाणात होणार असून, ते रोखण्याचे आव्हान पक्षांप्रमाणेच उमेदवारांसमोरही राहणार आहे.स्वतंत्र लढण्याचा निर्णय आघाडी आणि युतीने घेतल्याने जिल्ह्यात प्रचंड उलथापालथ झाली. आघाडी आणि युतीचे गणित शेवटच्या टप्प्यात फिस्कटल्याने रातोरात उमेदवारांची जुळवाजुळव कर ताना सर्वच पक्षांची धावपळ उडाली. यातून काही पक्षांवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली, तर अनेकांना अनपेक्षितपणे उमेदवारीची लॉटरी लागली. विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अकोला पश्‍चिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे, कॉँग्रेसच्या नगरसेविका सौ. उषा विरक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विजय देशमुख आणि भारिप- बहुजन महासंघाचे आसिफ खान यांचा समावेश आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील आणखी काही नेत्यांचाही समावेश आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास या मतदारसंघात हिंदू, मुस्लीम, दलित मतांचे विभाजन होण्याची शक्य ता आहे. मतांचे हे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडते, हे येणार्‍या काळातच स्पष्ट होऊ शकेल.