लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आणखी चार पॉझिटिव्ह, तीन कोरोनामुक्त - Marathi News | Four more positives, three corona-free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी चार पॉझिटिव्ह, तीन कोरोनामुक्त

Corona Cases in Akola : आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७,७३५ झाली आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग जलमय! - Marathi News | The intensive care unit of the general hospital is flooded! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग जलमय!

Akola GMC Hospital Flooded : रुग्णांचा पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना खाटांवर ठेवण्यासाठी नातेवाईकांनी कसरत केली. ...

काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली - Marathi News | Flooding of Katepurna river; Hundreds of acres of farmland under water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा नदीला पूर; शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली

Katepurna River Flood : पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच 'दे दारू' सुरू! - Marathi News | Bar closed at 4 pm, 'Drinking' starts on the street! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार वाजता बार बंद, रस्त्यावरच 'दे दारू' सुरू!

Bar closed at 4 pm, 'Drinking' starts on the street : रस्त्यांवरही दारू पिणाऱ्यांची माेठ्या प्रमाणात मैफल जमत असल्याची माहिती समाेर आली आहे. ...

अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस! - Marathi News | 41 pregnant women get vaccinated on first day in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस!

corona vaccine : मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ४१ गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले. ...

सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे! - Marathi News | IAS Officers not intrested in the post of 'Mahabeej' MD | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!

MAHABEEJ : गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ...

अकोल्यात पावसाचा कहर; मोर्णा नदीला पुर, सखल भागात साचले पाणी - Marathi News | Rainstorm in Akola; Flood of Morna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पावसाचा कहर; मोर्णा नदीला पुर, सखल भागात साचले पाणी

Rainstorm in Akola; Flood of Morna river : अकोला शहरात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची वाताहत झाली. ...

अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच! - Marathi News | Akot: The issue of farm roads in the taluka is still pending! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट: तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच!

अकोट : तालुक्यातील शेतरस्त्यांचा प्रश्न अद्याप निकाली लागला नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. कोरोनाच्या काळात ... ...

पातूर तालुक्यात सरासरी पावसाची १६.६ टक्के तूट - Marathi News | 16.6% deficit of average rainfall in Pathur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यात सरासरी पावसाची १६.६ टक्के तूट

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ २८१.८ मिमी पावसाची नोंद झाली ... ...