विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?"
पश्चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत. ...
अंगावर वीज पडून आदिवासी शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील मुंगसाजी नगर येथे घडली. ...
अन्न सुरक्षा योजनेचा ग्रामीण भागात बोजवारा वाजला आहे. ...
संस्थेतील सात कर्मचार्यांनी संदीप पाटील याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली. ...
कोळसा घेऊन गुजरातकडे निघालेल्या मालगाडीला आग लागल्याची घटना, अकोला रेल्वे स्थानकानजीक घडली. ...
५२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे. ...
कॉम्प्युटरमुळे व्हिजन सिंड्रोमचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ...
अकोला जिल्हय़ात सहावी आर्थिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण ...
एका हरिणाच्या पिल्लाचे काही कुत्रे लचके तोडत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांंनी शनिवारी या हरिणाच्या पिल्लाचे प्राण वाचविले. ...
सात रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. ...