मान्सून प्रणाली सक्रिय झाली असून, भूपृष्ठावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. ...
जून महिन्याचा पंधरवडा उलटला असून, अद्याप मृगचा पाऊस पडला नाही. पावसाच्या शक्यतेचे ढगही निष्प्रभ झाल्याने शेतकर्यांसह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहे. ...
दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत चालक व क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसर्या एका घटनेत मोटरसायल झाडावर आदळल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ...
मोहाळी नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. ...
तहसील कार्यालयातून जामिनीच्या व्यवहारातील, एनएपी ३४, कूळ काढणे, सरकारी भूखंड खरेदी आदेश यांच्या अनेक महत्त्वपूर्ण फायली गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
अकोला शहरातील रोशनी वाढवे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणारा कुख्यात गुन्हेगार चंद्या याच्या नातेवाइकांनी रोशनीच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ...