लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश मंडळांचा खर्च सादर होणार ‘सीए’च्या माध्यमातून! - Marathi News | Ganesh Mandal's expenses will be presented through 'CA'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेश मंडळांचा खर्च सादर होणार ‘सीए’च्या माध्यमातून!

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निर्देश : गणेश मंडळाच्या अध्यक्षासह सचिवांना पॅनकार्ड बंधनकारक. ...

‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य - Marathi News | It is impossible to steal electricity due to ABC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एबीसी’मुळे वीज चोरी करणे अशक्य

वीज चोरी असलेल्या भागात विद्युत वाहिन्या बदलण्यास सुरुवात. ...

कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ ! - Marathi News | Agricultural University graduate degree test paper missing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ !

कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ; चौकशी समितीचे गठन. ...

राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही - Marathi News | Azim Nawaz Rahi in State Urdu Sahitya Akademi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य उर्दू साहित्य अकादमीमध्ये अजीम नवाज राही

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या प्रशासकीय सदस्यपदी प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांची नियुक्ती. ...

पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा - Marathi News | Sentenced to imprisonment for spouse beaten by husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा

कौटुंबिक वादातून पत्नीने बादलीने केली होती मारहाण ...

अकोला महापालिका आयुक्तांची बदली - Marathi News | Akola Municipal Commissioner replaced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका आयुक्तांची बदली

कामठी नगर पालिकेत मुख्याधिकारीपदी नियुक्ती; जिल्हाधिका-यांकडे सोपविला प्रभार. ...

बनावट दस्तावेजाद्वारे प्लॉटची विक्री - Marathi News | Sale of the plot by a fake document | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बनावट दस्तावेजाद्वारे प्लॉटची विक्री

नागपूरचे चौघे पोलिसांच्या ताब्यात ; स्टेट बँक शाखाधिका-यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला प्रकार. ...

माजी आमदाराची भोजनालय मालकास शिवीगाळ - Marathi News | Former maharashtra restaurant owner shavigal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माजी आमदाराची भोजनालय मालकास शिवीगाळ

माजी आमदार बी. ए. मुल्लर यांनी धिंगाणा घालत भोजनालयाच्या मालकास अश्लील शिवीगाळ केला; अदखलपात्र गुन्हा दाखल. ...

गुंठेवारी जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी फस्त - Marathi News | Hundreds of fare | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुंठेवारी जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी फस्त

मोहता मिल परिसरातील ५ एकर गुंठेवारी जमिनीचे नियमबाह्य ले-आऊट प्रकरण; मनपात पंजाला कमळ आणि धनुष्यबाणाची साथ. ...