अकोला : ‘वाचाल तर वाचाल...’ , ही म्हण केवळ भिंतीची शोभा वाढवित आहे. प्रत्यक्षात मुले, पालक आणि शिक्षकांमधील वाचनाची सवय कमी होत आहे. वाचन संस्कृती लोप पावत आहे, अशी चर्चा... ...
तडीपार केलेल्या हरिहरपेठेतील एका आरोपीचा राष्ट्रीय महामार्गावर लुटमारमध्ये सहभाग असल्याने समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. ...
बाळापूर : पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा पारस प्रकल्पासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. ...
अकोट : आजाराला कंटाळून व मानसिक स्थिती ठीक नसल्याने ३८ वर्षीय स्मिता धनंजय मेतकर या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना १३ जुलै रोजी सकाळी ११ पूर्वी घडली. ...
पातूर : स्थानिक पोलीस ठाण्यातील क्वार्टरमध्ये बाळापूर येथून बदली होऊन पातूर येथे आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीला १३ जुलैच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. ...