नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तूर खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर ग्रेडरने रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अकोला, अकोट व ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. नगररचना विभागाच्या कार्यवाहीमुळे स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांच्या पायाखा ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्योती नगर येथील रहिवासी तसेच केबल आॅपरेटर शैलेश माथने याने चार वर्षाआधी घरात भाडेकरू असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डाबकी रोडवरील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करणाºया पवन रामटेके आणि विजय सावंग यांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मूळचे आंध ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रत्येक चार वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून दोन टक्के दराने सुधारित कर प्रणाली लागू करणे अपेक्षित असताना मनपा प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३० टक्के दरवाढ केली. ही बाब नियमबाह्य असल्याचा मुद्दा उप ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आलेला पाठपुरावा आणि खासदारांनी केलेल्या प्रयत्नांती, भारतीय रेल्वे प्रशासनाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २७ आणि २८ जुलै रोजी अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पूर्वनियोजित वेळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा : ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ हे घोषवाक्य घेऊन प्रधानमंत्री विमा योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. विमा काढण्यासाठी शेत ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत औद्योगिक वसाहत परिसरात मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले.या बैठक ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. गत महिन्यापासून ही पद्धत अवलंबिल्या जात असली, तरी अकोल्यात ...