बोरगांव मंजू (अकोला) : बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गवर काटेपूर्णा येथील पुलावरून मालवाहू ट्रक जवळपास 200 फूटा रुन नदी पात्रात खाली पडल्याने या मधे ट्रक मधील २ जन जागीच ठार झाले. पोलिस सूत्रानी दिलेल्या माहीती नुसार नाशिक येथून ...
अकोला : जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला ‘ओ’ देत तत्काळ धावून जाणारा धेय्यवादी तरुणांचा हा संच. तब्बल १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्षभर कार्यरत असतो. २00३ मध्ये अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दीपक सदाफळे या ...
शिर्ला: पातूर तालुक्यातील डोंगरदर्यात वसलेल्या दुर्गम आदिवासीबहुल चारमोळी गावाने एक छदामही नसताना जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर गावाचा दुष्काळ दूर करीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तिसर्या क्रमांकाचे तालुकास्तरीय पारितोषिक पटकावले. ...
अकोला : अंध विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान आवाजाने बागेतील खेळणी हाताळता यावी आणि त्याचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी श्री शिवाजी इंजिनिअरिंगच्या आर्किटेक्चर शाखेतील विद्यार्थ्यांंनी मलकापूरच्या कन्नूभाई वोरा अंध विद्यालयात सेन्सरी गार्डनची निर्मिती केली ...
अकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिष ...
अकोला : राज्यातील पहिले सौर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. दरम्यान, नागपूरनंतर राज्याती ...
तेल्हारा / हिवरखेड : तालुक्यातील चांगलवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकर्याला १५ ऑगस्टच्या दुपारी शेतातील विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. ...
अकोला : अकोला तालुक्यातील मजलापूर येथील लाचखोर तलाठी दादाराव वारके याला निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश बुधवारी अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी दिला. ...
अकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस् ...
अकोला: जिल्हय़ातील गोर-गरीब आपल्या कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य देत असले तरी, येथे आल्यावर त्यांना सुविधा कमी आणि हेलपाटेच अधिक घ्यावे लागतात. या रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना त्यांच ...