लाचखोर तलाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:44 AM2017-08-17T01:44:11+5:302017-08-17T01:44:46+5:30

अकोला : अकोला तालुक्यातील मजलापूर येथील लाचखोर तलाठी दादाराव वारके याला निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश बुधवारी अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी दिला.

Bargain Talathi suspended | लाचखोर तलाठी निलंबित

लाचखोर तलाठी निलंबित

Next
ठळक मुद्देतलाठी दादाराव वारके निलंबितउपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला तालुक्यातील मजलापूर येथील लाचखोर तलाठी दादाराव वारके याला निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश बुधवारी अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी दिला. दरम्यान, लाचखोर तलाठी अद्याप फरार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून मजलापूर येथील तलाठी दादाराव शांताराम वारके याच्याविरुद्ध कारवाई केली होती. गत २७ जुलै रोजी तलाठी वारके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Bargain Talathi suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.