मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दि ...
बाळापुर : एकच जागा आरोग्य केंद्रासाठी आणि खासगी शाळेला देण्याचे वेगवेगळे दोन ठराव बाळापूर नगर परिषदेने घेतले आहे. त्यामुळे, या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. ...
सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्या शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे. तेल्हारा तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या. ...
अकोट: अवैधरीत्या रेती वाहतुकीच्या दोन प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध २0 नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करून एक ट्रॅक्टर व दोन ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. ...
आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. ...
अकोला : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे ...
अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याती ...
अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. ...
जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करीत सुरुवात करतानाच ती कामे यंत्राद्वारे करण्यासाठी शासन निधीचीही प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. हा प्रकार अकोला जिल्हय़ातील निविदा प्रक्रियेसह राज्यात इतरत्रही उघड झाला. त्यामुळे आ ता जलयुक्तच्या कामांसाठी इंधन खर्च शा ...