अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आ ...
विदर्भ राज्य व शेतकर्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन म्हणून ११ डिसेंबर ला विदर्भ बंद करिता जय्यत तयारी सुरु असल्याचे माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी कार्यकर्त्यांंच्या बैठकीत सांगितले. ...
तेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे शिवारातील बरिंगे यांच्या शेतातील विहिरीत बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके याची हत्या करून प्रेत टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मण डाबेराव यास न्यायालयाने २२ नोव्हे ...
एसटी कामगारांच्या वेतनासंदर्भात कारवाईची प्रक्रिया पुढे न सरकल्याने महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेने १0 जानेवारीनंतर एसटी कामगार आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे इतर संघटना संभ्रमात सापडल्या आहेत. ...
घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. ...
अकोला जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सु ...
अलेगाव : निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी आलेगाव परिसरातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
अकोला: विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त २० डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल, तोष्णीवाल लेआउट, येथे नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणाला शिवसेनेचा अजिबात विरोध नाही; परंतु भुवनेश्वर महापालिकेने ‘ब्लॅक लिस्टेड’ केलेल्या हैदराबाद येथील रामकी नामक कंपनीला मोर्णा नदीचा ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तयार करण्याच्या निविदेला मंजुरी कशी देणार, असा सवाल उपस्थित करीत श ...