अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
भुसंपादनात जमीन गेलेल्या त्या शेतकर्यांनी कोणत्या वर्षी सी ताफळांची किती झाडे लावली होती. त्या झाडांना आलेले सीताफळ कधी आणि कुठे विकले याची संपूर्ण माहिती तीन आठवड्यात शपथपत्राव्दारे सादर करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भ ...
तेल्हारा : स्थानिक माधव नगरातील २0 वर्षीय विवाहितेचा पतीसह इतरांनी पैशांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
चोहोट्टा बाजार (अकोला): अकोट तालुक्यातील रेल व चोहोट्टा बाजार ग्राम पंचायतचा प्रभार सांभाळलेले ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोळंके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.वारंवार मागणी करू नही शासनाने महा ...
अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ बांधून देण्याचा शासनाचा उद्देश निखळ असला, तरी प्रत्यक्षात कामकाज करताना महापालिकेच्या यंत्रणेची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. ...
अकोला: महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाच पैकी चार सदस्यांकरीता निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत. उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड क ...
अकोला : आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ...
देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्विंटल एवढा उतारा आला आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी ...
एक हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बुधवारी बँकेला प्राप्त झाल्या असल्या, तरी पडताळणी करून संबंधित याद्या पुन्हा शासनाकडे सादर करावयाच्या आहेत. त्यामुळे याद्या पडताळणीच्या फेर्यातच अद्याप शेतकर्यांची कर्जमाफी अडक ...
गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. ...