अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाचपैकी चार सदस्यांकरिता निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत. उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड ...
जवाहर, सिंचन, धडक, योजनेतील विहिरींची कामे करण्यास ऑक्टोबर २0१६ मध्ये मुदतवाढ दिल्यानंतरही ३0 जून २0१७ च्या मुदतीतही पूर्ण झाल्या नाहीत. त्यापैकी नरेगातील ४0२ आणि रद्द केलेल्यांपैकी ४६१ मिळून ८६३ विहिरी आता ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण करण्याला रोजगार हम ...
पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल् ...
अकोला : गत काही वर्षांपासून वादात सापडलेल्या पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घटना घडत आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या आणि गोठविलेल्या कंपनीच्या स्थावर मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेला हा ...
अकोट तालुक्यातील दिनोडा शिवारात शेती प्रयोजनासाठी वडिलोपाजिर्त अतिक्रमित जमिनीवरील अनुसूचित जाती-जमातीच्या आठ कुटुंबांची पिके कापून टाकण्यात आली. त्यामुळे पंचनामा करून संबंधित कुटुंबांना तातडीने पीक नुकसान भरपाई देण्यात यावी; अन्यथा खासदार दगडफेक आंद ...
ऑनलाईन विधी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया जाचक नियमावलीच्या चाळणीत अडकल्याने विद्यार्थ्यांसह विधी महाविद्यालयाचे कर्मचारीही वैतागले आहेत. पदवीनंतर तीन वर्षांचा आणि बारावीनंतर पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दस्ताऐवज गोळा करण ...
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे. ...
बनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्या शहरातील अकरा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ...
खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00 ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला. ...
नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल ...