अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे. ...
लोकमत आणि व्हिस्पर चॉइसच्या ‘घे उंच भरारी’ या उपक्रमाद्वारे प्रत्येक आई आणि मुलीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला ज्याद्वारे या नाजूक विषयावर संवाद साधला गेला. ...
अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने ५ ते ७ जानेवारी २0१८ या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी व अन्न प्रक्रिया प्रदर्शनाचा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला. ...
ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास, त्यातील तफावत व गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने २३ ते २५ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील गीतानगरातील भरतीया भवन येथे ‘इंद्रधनु जागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...
केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करित, शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच नाफेडच्या माध्यमातून त्वरीत ज्वारी खरेदी करण्याच्या प्रमुख मागणीकरिता अकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी हल्लाबोल ...
तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गटग्रामपंचायतमधील सदरपूर येथील पाणी पुरवठा काही महिन्यांपासून बंद आहे. पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. ...
मूर्तिजापूर तालुक्यातील बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. ...
अकोला : गावाची पाण्याची गरज आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे उपलब्ध झालेले पाणी, याचा ताळेबंद बरोबर येत असल्यास ती गावे ‘जलपरिपूर्ण’ ठरवली जाणार आहेत. अभियानातून ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचे शासकीय धोरण आहे. ...
भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनक ...