अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
आलेगाव परिसरात गोळेगाव शेतशिवारात उत्तरेकडील भागात अनेकांना बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील मुरलीधर लाड व गणेश बोचरे यांनी बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर काही शेतकर्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे ब ...
जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले. ...
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत ...
अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदार ...
अकोला : शहरवासीयांच्या सुविधेसाठी जानेवारी महिन्यात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसपैकी चार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी एका (पाचव्या) सिटी बसचा भाजपाच्यावतीने दोन ठिकाणी लोकार्पण सोहळा घेण्यात आल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
अकोला महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने तयार केलेला ३१0 कोटींचा विकास आराखडा रखडल्याचे चित्र आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना सर्वव्यापी असून, या देशातील सर्वच घटकांचा विचार करणारी आहे. त्यांनी नोंदवून ठेवलेली मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक, आर्थिक कल्याणकारी स्वप्न, विचारांना आता कोणालाही जास्त काळ टाळता येणार नाही. म्हणू ...
गेल्या काही दिवसांपासून अकोट मतदारसंघात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या फेर्या वाढल्या असून, त्यांची पावले आता अकोट विधानसभा मतदारसंघाकडे वळली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. अशा तच आता त्यांच्याकडे अकोट विधानसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमार्फत विविध लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांच्या नावांचा गैरवापर करीत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या नावावर अकोट शहरात लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे ...