अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भ ची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली ...
अकोला : अॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत. ...
अकोल्यातील इंगळे परिवाराने वाढदिवासानिमित्त एक अनोखा उपक्रम समाजात रुजविण्याचा प्रथम प्रयत्न केला. घरातील एका सदस्याच्या वाढदिवशी संपूर्ण परिवारानेच देहदानाचा संकल्प केला. ...
अकोल्यातील जुने शहरातील शिवसेना वसाहत व मातानगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असताना योजनेच्या अंमलबजावणीला काही राजकीय पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी केला आहे. ...
राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणा-या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथ ...
भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, चांदमल मुनोत ट्रस्टच्यावतीने ११ ते १४ जानेवारी २0१८ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्यातील शिवाजी नगरात आयोजित करण्यात आले आहे. ...
फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्यांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३ औषधांच्या वापरावर बंदी घातलेली आहे; मात्र या बंदी घातलेल्यांपैकी चार ते पाच औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने २८ नोव्ह ...
अकोला : जिल्हय़ात पारा घसरला असून, थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. मागील चोविस तासात हवामानशास्त्र विभागाने अकोल्याचे ता पमान १२.२ अंश नोंदवले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १0.२ अंश नोंद केली. ...
अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. ...
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम जिल्हय़ातील शेतकर्यांपैकी १६ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात ९0 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम मंगळवारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जमा करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफी योजनेंतर्ग ...