अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. ...
शेतकर्यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. ...
भरधाव दुचाकीने प्रवासी वाहनाला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी गायगाव येथील वीज वितरण केंद्राच्या समोर घडली. या अपघातात भारिप-बमसंचे बाळापूर तालुकाध्यक्ष भारत निखाडे यांच्यासह तिघे जखमी झाले. ...
अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प् ...
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला: गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ वाजे दरम्यान जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागा त मोटारसायलने फिरुन तेथील समस्या जाणून घेतल्या. ...
विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, न ...
वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले. ...
प्रवाशी वाहनाचा लोहारानजीक अपघात होउन तळेगाव बाजार येथील शिवानी पांडे ही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना २0 नोव्हेंबर रोजी घडली. या विद्यार्थीनीचा नागपूर येथे उपचारादरम्यान ३0 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. शिवाणी तिच्या अपंग आईचा आधार होता.तिच्या ...