अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला : न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दोन दिवस पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सानिका पजई, माध्यमिक गटात स्कूल आॅफ स्कॉलरची जयंती वजिरे, ग्रामीण भागातून प्राथमिक गटात रूपनाथ विद्यालय दहीहांड ...
अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकºयांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. बहुतांश भागात भूगर्भ पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकºयांना ...
अकोला- देशासाठी प्राणाची आहुती देण्याची परंपरा आपली आहे, असे प्रति पादन उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. रविवारी उर्दू एकता मंच व कुल हिंद बाजमी ए अदब वो सकाफात यांच्यावतीने ‘एक शाम शहीदो के नाम’ या मुशायरात्मक कार्यक्रमात ते ...
अकोला : डुकरांच्या माध्यमातून मानवी शरीरावर हल्लाबोल करणार्या एच-१, एन-१ या विषाणूंपासून स्वाइन फ्लू होतो, याची जाणीव असतानादेखील महा पालिकेचा आरोग्य विभाग झोपेत असल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : कामगार म्हणून दर महिन्याला कापल्या जाणाºया बारा रुपयांचे गमक गुरुवारी एसटी कामगारांना कळले. कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून ही माहिती अकोला आगार क्रमांक दोनमध्ये दिली गेली. ...
अकोला: एड्स तसेच तंबाखू जन्य पदार्थ्यांच्या सेवनाने होणारे कॅन्सर सारखे रोग कोणतीही उपचाराने पुर्णपणे बरे होवू शकत नाही. त्यामुळे जनजागृती हाच एक प्रतिबंध उपाय व उपचार आहे. यासाठी परिवारातील लोकांनी संवाद साधून व्यसनाबाबत जनजागृती करून अशा रोगांचा प् ...
अकोला: आपल्या संकल्प पूतीर्साठी अकोल्यावरून राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता दर्शन करून चोवीस दिवसात तब्बल तेराशे किमी अंतर पायदळवारी करणाºया गणेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ...
पश्चिम विदर्भात यावर्षी कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर झाला असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना पिके जगविण्यासाठी पराकोटीची धडपड करावी लागत आहे. ...
अकोला बार असोसिएशन अकोला येथे गेल्या ५0 वर्षांपासून सलग आपल्या उमेदीच्या काळापासून ते वयाची ८0 वर्ष ओलांडूनही टायपिंगच्या माध्यमातून अविरत सेवा देणारे श्रीकृष्ण जनार्दन पुराडउपाध्ये आणि मनोहर काशीनाथ रेलकर यांना अकोला बार टायपिस्ट असोसिएशनच्यावतीन ...
अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी गुरुवारपर्यंत गत तीन दिवसांत ५५ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात २३८ कोटी रुपयांची रक्कम जमा करुन, कर्जखाते ‘नील’ करण्यात आले. ...