चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केल ...
दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्या शेतकर्यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड ...
कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी संवादही साधला. ...
अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोल ...
अकोला : जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक ...
अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ... ...
नागपूर येथे जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. ...
शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ, मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे या ...