Next

भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:10 PM2017-12-04T22:10:13+5:302017-12-04T22:10:22+5:30

अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ...

अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहका-यांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.