सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, याप्रकल्पांचे कामही सुरू झाले परंतू मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजो-यांच्या सिंचन केले असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा ...
अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला. ...
अकोला: डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात नारेबाजी व तोडफोड केली. या गदारोळातच महापौर विजय अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील सर्व पाचही विषयांना अवघ्या १८ म ...
अकोला : अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या सोडवून शेकडो उद्योगांना संजीवनी देण्यासाठी कूपनलिकांना परवानगी दिली जाणार आहे. आधी भूजल सर्वेक्षण, जिल्हाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र आणा आणि परवानगी घ्या, असा फतवाच अकोला एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता ...
अकोला : गत चार महिन्यांपासून नियमित वेतन नसल्याने अकोला महापालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार आहेत, याबाबतचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ...
अकोला : भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर लढलेला सैनिक अकोल्या जिल्ह्यातील अंदुरा येथे आहे. या युद्धास १६ डिसेंबर रोजी ४५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पूर्वसंध्येवर अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना युद्धाच्या स्मृतींना ...
अकोला येथील संतोषी माता मंदिराजवळचा ३७१७.१७ वर्ग मीटरच्या शासकीय भूखंडाचे बोगस दस्तावेज तयार करण्याचा तसेच शहरातील रयत हवेली जवळील शिट नं. २७ सी प्लॉट ७/१९ हा ५ हजार ९४९ चौरस फुटाचा भूखंड बनावट आदेशाच्या सहाय्याने भाडेपट्टय़ाने देण्यात आल्याचा मुद ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) अकोला येथे पहिले शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असून, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) योजनेंतर्गत शासनाने १५ डिसेंबर रोजी साडेचार कोटी रुपये मंजूर केले. यामुळे वर्हाडा तील पशूंवर ...
अकोला: भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंगोट यांचे भीम नगर परिसरात वाढत असलेले वर्चस्व सहन न झाल्यामुळे, त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस त पासात निष्पन्न झाले आहे. खदान पोलिसांनी आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा ...