अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो, जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण ...
अकोला: अवघ्या महाराष्ट्रात फुटबॉल विश्वात ‘फुटबॉलचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणारे अकोल्यातील ज्येष्ठ फुटबॉलपटू अत्ताउर रहेमान कुरेशी यांचे ११ जानेवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ...
अकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत. ...
अकोला : पाणी भरताना विहिरीत पडलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबीयांवर गरिबीच्या परिस्थितीमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, उदारमतवादी दानदात्यांच्या मदतीने लक्ष्मीच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, उपचाराचा पूर्ण खर्च दात्यांनी करण्याचे ...
अकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विष ...
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व दिल्या जाणार्या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्यानंतर अखेर ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तयारी समाजकल्याण आयुक्तालयाने केली आहे. त्यासाठी मॅट्रिकपूर्व ...
अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी पदावरून अपात्र ठरवले. त्यावर दाखल आव्हान याचिका फेटाळत विभागीय सहनिबंधकांनी तिघांचेही अपात्रतेचे आदेश कायम ठेवले आहेत. ...
अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक प्रतिक्रीया कोल्हापूर येथील छत्रपतींचे १३ वे वंशज खासदास संभाजी राजे यांनी येथ ...
अकोला : विजेमुळे अनेक गोष्टी सुकर होऊन मानवी जीवन उजळून निघत असले, तरी वीज सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा फटकाही जबर असतो. सदोष विद्युत संच मांडणी व सदोष उपकरणांमुळे विद्युत अपघाताने जीवित हानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असून, विजेच्या धक्क्यान ...
अकोला : महापालिकेतील कर्मचार्यांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसतानाही येथील कर्मचार्यांनी अवैध सावकारी जोरात सुरू केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या अवैध सावकारी करणार्या कर्मचार्यांना लवकरच पो ...