अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ...
अकोला : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या २७ फेब्रुवारीच्या जन्मदिनापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केल्याने मंगळवार, २७ फेब्रुवारीपा ...
अकोला : मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या नावाने बोटं मोडणाºया एक दोन नव्हे, तर तब्बल ३१ हजार मालमत्ताधारकांचा प्रामाणिक चेहरा उघडा पडला आहे. ...
अकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया ...
अकोला : पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिक्षण घेत असलेला पाच वर्षाचा चिमुकला स्कूलमधून घरी परतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर आली आहे. ...
अकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा चार अपघातांत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. चान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले. तसेच चोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण, बाळापूरजवळ ट्रक उलटल्या ...
अकोला : दुष्काळी स्थितीत मजुरांच्या हाताला काम, ते नसल्यास बेकारी भत्ता देण्याचा कायदा करणार्या शासनाच्या खात्यात मजुरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला देण्यासही निधी उपलब्ध नाही. डिसेंबर २0१७ पासून अकोला जिल्हय़ातील ४५00 पेक्षाही मजुरीचे मस्टर प्रलंबित ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव तलाव, नदी-नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जिल्हय़ातील ६३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील गाळ काढून शेतकर्यांना शेतात वापरण्यासाठी दिला जाईल. त्यासाठी शासनाकडून यंत्रधारकांना प्रतिघनमीटर २७ रुपये दर दिला जा ...