माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोला-आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून, त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ मे रोजी नागपुरात दिला. ...
चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. ...
जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांची तूर व हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया ठप्प पडला असून याप्रकाराला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने मार्केटिंग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली. ...