लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात विधवा भगिनींनी केले वटपौर्णिमा पुजन - Marathi News | Widow sisters perform Vatpoornima Pujan in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात विधवा भगिनींनी केले वटपौर्णिमा पुजन

Akola News : स्वामिनी विधवा विकास मंडळ प्रवाहाविरुद्ध लढा देत गत बारा वर्षांपासून विधवा वटपौर्णिमा पूजन घेत आहे. ...

इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली वीज दरवाढ - Marathi News | Electricity tariff hike in the name of fuel adjustment charges | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली वीज दरवाढ

MSEDCL News : सर्वच प्रकारातील वीज ग्राहकांकडून ५ ते २५ पैसे प्रती युनिट इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

Akola ZP : अध्यक्षपदाच्या आरक्षणाची उत्कंठा; सत्ताधारी, विरोधकांचे ‘वेट ॲन्ड वाॅच’ ! - Marathi News | Akola ZP: Curiosity for presidential reservation; The ruling party, the opposition's 'wait and watch'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : अध्यक्षपदाच्या आरक्षणाची उत्कंठा; सत्ताधारी, विरोधकांचे ‘वेट ॲन्ड वाॅच’ !

Akola ZP: पुढीलअडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. ...

रोजचाच चंद्र आज भासेल नवा...सुपरमूनचे होणार दर्शन - Marathi News | Every day the moon will be look new today ... Supermoon will be seen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोजचाच चंद्र आज भासेल नवा...सुपरमूनचे होणार दर्शन

Supermoon : पौर्णिमेचा हा चंद्र त्याच्या नेहमीच्या आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. ...

माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दुर्गासाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले वडील - Marathi News | Guardian Minister Bachchu kadu became father for Durga who lost the umbrella of parents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दुर्गासाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले वडील

Guardian Minister Bachchu kadu : पुरोहितांनी सांगितले त्याप्रमाणे विधिवत पूजा करून जावई प्रवीण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करून दुर्गा ही कन्या जावई प्रवीण यांच्या सुपूर्द केली. ...

“PM मोदी पांडुरंगापेक्षा मोठे नाहीत, हा तुकोबारायांचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp and pm narendra modi over banner about dehu visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी पांडुरंगापेक्षा मोठे नाहीत, हा तुकोबारायांचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान”

नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...

 अकोट तालुक्यातील चिचपानी धरणात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू - Marathi News | Sister and brother drowned in Chichpani dam in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोट तालुक्यातील चिचपानी धरणात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

Sister and brother drowned in Chichpani dam in Akot taluka : प्रतीक्षा केशव बेलसरे (वय ११ वर्ष) व युवराज केशव बेलसरे (वय ९ वर्ष) हे बहीण-भाऊ दुपारी चीचपानी धरणावर गेले होते. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू - Marathi News | Man dies in collision with unknown vehicle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली. ...

मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी - Marathi News | Due to torrential rains, Akala Municipal Corporation works unearthed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुसळधार पावसामुळे अकाेला महापालिकेची पाेलखाेल; रस्त्यांवर तुंबले पाणी

Akola Municipal Corporation : शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठेत नाल्यांमधील घाण पाणी तुंबल्याचे किळसवाने चित्र हाेते. ...