जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली. ...
अकोला: जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे ४ डिसेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. ...
अकोला: जिल्हा परिषदेमध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती शासनास विनाविलंब सादर करण्याचे बजावल्यानंतर अद्यापही ती सादर न झाल्याने ती माहिती आता १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी ...
अकोला: धान्य वाटपासाठी आॅनलाइन प्रणाली असली तरी आॅफलाइन धान्य वाटप करून काळाबाजाराला प्रोत्साहन देण्याचा प्रकारच गेल्या चार महिन्यात अकोला जिल्ह्यात घडला. ...
कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ...
अकोला: तलाठी संवर्गातील मंजूर पदे आणि सद्यस्थितीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागामार्फत ४ डिसेंबर रोजी राज्यातील सहा विभागीय आयुक्तांना देण्यात आले. ...
अकोला: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनामार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात आली असली, तरी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची प्रशासकीय म ...
मेळघाट प्रकल्पातील पुनर्वसीत गावातील समस्या घेऊन आकोट येथून पायदळ मोर्चाने 6 डिसेंबरला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावकरी व आदिवासी बांधवांनी कूच केली. ...
पारसनजीक असलेल्या शिवनेरी ढाब्यावर अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून एका ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी (6 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली. ...