अकोला : शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची असेल, तर सूक्ष्म सिंचनासह, गट, सामूहिक शेतीचे नियोजन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी शनिवारी केले. ...
वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. ...
अकोला : रुबेला, गोवर लसीकरणानंतर विद्यार्थी आजारी पडत असल्याच्या घटना विविध भागातून समोर येत आहेत; परंतु ज्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी दीर्घ आजारी किंवा मेंदूशी निगडित समस्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आह ...
महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले. ...
अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना आता दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास देण्याचा निर्णय राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आह ...