लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना वन परीक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Forest Department Officer caught in the 'ACB' trap | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना वन परीक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. ...

एकेकाळचे मद्यपीच सोडवितात स्वानुभावातून मद्यपींची दारू! - Marathi News |  Alcoholic drinks are solved by one-time alcoholism! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकेकाळचे मद्यपीच सोडवितात स्वानुभावातून मद्यपींची दारू!

एकेकाळी मद्यपाशात अडकलेल्या मद्यपींनीच स्वानुभावातून मद्यपानाच्या अतिआहारी गेलेल्या मद्यपींची दारू सोडविण्याचा विडा उचलला आहे. ...

कचरा जाळताहेत; सावधान....कर्करोग अन् फुप्फुसांच्या आजारांचा धोका - Marathi News |  Burning garbage; Caution .... The risk of cancer and lung diseases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कचरा जाळताहेत; सावधान....कर्करोग अन् फुप्फुसांच्या आजारांचा धोका

अकोला : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो; परंतु हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...

प्लॉट ले-आउट मालकांना आता मूलभूत सुविधांची सक्ती - Marathi News |  Plot le-out owners now have the basic facilities compulsory | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लॉट ले-आउट मालकांना आता मूलभूत सुविधांची सक्ती

अकोला : प्लॉट ले-आउट करतानाच यापुढे रस्ते आणि सर्व्हिस लाइनची सुविधा देणे सक्तीचे होणार आहे. त्याशिवाय महापालिका नगररचना विभाग परवानगीच देणार नाही, असा निर्णय अकोला महापालिका प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे. ...

कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार - Marathi News |  Agriculture University has signed a Memorandum of Understanding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठाने केला कृषी तंत्रज्ञान प्रसाराबाबत सामंजस्य करार

अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. ...

महापालिका आयुक्तांनी घेतली विविध विभागांची झाडाझडती - Marathi News | Municipal Commissioner take revieve of various departments | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्तांनी घेतली विविध विभागांची झाडाझडती

अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाचा पत्रकारांनी केला निषेध! - Marathi News | journalists in Akola condemend  District Collector's behavior | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाचा पत्रकारांनी केला निषेध!

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या उद्दाम व उर्मट वागणुकीचा मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकारांच्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला ...

अकोला जिल्ह्यात ९ हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 9 thousand farmers in Akola District Waiting for debt relief | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ९ हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना दिला ‘लॉलिपॉप’! - Marathi News |   Reduced interest rates to half of for the teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना दिला ‘लॉलिपॉप’!

अकोला: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने नववर्षामध्ये कर्जावरील व्याजदर १२.५0 टक्क्यांवरून १२ टक्के केला. ...