अकोला : शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचि ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारताच मालमत्ता कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी ३५ पथकांचे गठन केले आहे. ...
अकोला: निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये एकूण ९६६ पदे रिक्त आहेत. ...
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे. ...
अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील अति तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले. त्या केंद्रातील १०२ बालकांच्या वजनात वाढ करण्यासाठी पूरक पोषण आहार दिला जात आहे. ...
अकोला : आरोग्यासाठी पोषक शुध्द करडी तेलाचे उत्पादन अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केले असून, यासाठीचा तेलबिया प्रक्रिया प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. ...