अकोला: राज्यातील २७७७ पैकी १७२३ पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. येत्या १0 मार्चच्या आत अघोषित व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांच्या याद्या घोषित करणार असल्याचे आश्वासन कनिष्ठ महाविद्यालयाचे अधीक्षक भुसे आणि प्रशासन अधिकारी ज्योती ...
अकोला: मूलभूत सोयी-सुविधांतर्गत महापालिकेला प्राप्त ४० कोटींच्या निधीतून पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ...
पंतप्रधान आरोग्य आयुष्यमान योजनेंतर्गत १६ व १७ फेबु्रवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्वोपचार रुग्णालय परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला : अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरण महाबीजच्या वार्षिक सभेत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी गांभिर्याने घेतल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बनाव केला आहे. ...
अकोला - शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी दुपारी कारवाई केली. या सहाही व्यावसायीकांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द कोटपानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...