अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे. ...
अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. ...
अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरात १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
अकोला: वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शाळांमधील शिक्षकसुद्धा सक्षम व्हावेत, स्पर्धेची तयारी करून घेताना शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने राज्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नो ...
अकोला : वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तब्बल ४५६३ ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे. ...
अकोला : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दो पक्षात झालेली युती ही एकमेकांची पाडापाडी करण्यासाठीच असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली. ...
अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष ...