अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या. ...
अकोला: घराजवळील सात वर्षीय चिमुकल्या मुलीला खाण्याच्या गोळ्या देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया नराधम आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.आय. आरलँड यांनी आजीवन कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अकोला: सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे दाखवून मनपाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही कंत्राटदारांसह लेखा विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या ‘दलालां’चे मनसुबे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका आयुक्त संज ...
अकोला : एरव्ही महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी राजकीय पक्षांकडे उड्या मारणाºया नगरसेवकांनी यंदा हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. यावर्षी ... ...
भेंडगाव : येथील रहिवासी केशव मनवर यांचा धाकटा मुलगा निखिल मनवर (२५) याचा वाशिम जिल्ह्यातील काजळांबा - बोरीजवळ प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात मंगळवारी रात्री मृत्यु झाला. ...
अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
अकोला : तक्रारदाराकडून त्याच्या तीन वाहनांचे ‘कॅलीब्रेशन’ करून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे यास लाचलूचपत प्रतिबंधक ...
अकोला: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षांच्या काळात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ...