अकोला: राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत दोन वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू असला तरी तांत्रिक मुद्यांमुळे या किचकट प्रकरणाचा तपास थंडावल्याची खात्रीलाय ...
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये अकोला शहरातील ३१ केंद्रांवर जिल्ह्यातील ६ हजार ७४५ उमेदवारांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली असून, १ हजार ४११ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. ...
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यासाठी रविवारी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये सुरू होती. ...
अकोला: येत्या ३१ मार्चपर्यंत मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाला ७१ कोटी रुपये थकीत टॅक्स वसूल करायचा आहे. त्यासाठी वसुली पथकांचे गठन करीत झोननिहाय ४०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली. ...
अकोला: शहरातील एका खासगी अनुदानित शाळेवरील आठ शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे महापालिकेच्या शिक्षण विभागात उर्दू माध्यमासाठी समायोजन करण्यात आले. ...
अकोला: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्या धाकापोटी आजवर बिळात लपून बसलेल्या काही कंत्राटदारांनी सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे करणाऱ्या फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या वित्त विभागात ‘सेटिंग’चे प्रयत्न सुरू केले ...
शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम -किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम राज्यभरातील तहसील कार्यालयामार्फत शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...
अकोला : नागरिकांना संभाव्य आजारापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्हाभरातून आलेल्या साडे सात हजार ...
अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. ...