अकोला: अकोल्यातील किडनी तस्करी रॅकेट प्रकरणाचा तपास गत अडीच वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू असला तरी आरोग्य विभागाचे असहकार्य असल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधांतरी आहे. ...
अकोला: गत दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात अकोल्यातील एक बळी गेला असून, पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ...
पाण्याचा अवैधरीत्या वापर करणारे ‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी व दूध डेअरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सोमवारी जलप्रदाय विभागाने केली. ...
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती,खासगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. ...
अकोला: मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी काम करणाऱ्या इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युशन्स आणि सिनिव्हर टेक्नॉलॉजी या दोन कंपन्या तोट्यात आल्यामुळे आणि सोबतच दोन्ही कंपन्यांचा परवाना आगामी मार्च २०१९ संपुष्टात येत असल्याने ग्राहकांना स्वातंत्र्य देणार ...
अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे. ...
अकोट: अकोटमध्येच नव्हे, तर राज्यभर कुप्रसिद्ध असलेल्या सट्टा माफिया नरेश भुतडा याच्या मालकीच्या गवळीपुरा भागातील कस्तुरी नावाच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा बाजारावर अकोट शहर पोलिसांनी रविवारी छापेमारी ...