अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
अकोला : तक्रारदाराकडून त्याच्या तीन वाहनांचे ‘कॅलीब्रेशन’ करून व्यवसाय करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे यास लाचलूचपत प्रतिबंधक ...
अकोला: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षांच्या काळात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे. ...
अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. ...
अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरात १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...