अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
अकोला: अकोला किंवा एक दोन जिल्ह्यांत नव्हे, तर राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष देणारी मोठी टोळी माना पोलिसांनी रविवारी जेरबंद केली. ...
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बंद खिडकीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने बेवारस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने शुक्रवार, २२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला होता. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी पॅथॉलॉजी प्रमुखांन ...
अकोला: वऱ्हाडात विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी प्रेम पाहून आनंद झाला. येथील बुद्धिबळपटूंमध्ये नावीन्यता आहे; पण त्याला जोड हवी ती संयमाची, असे मत मुंबई येथील ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले. ...
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड ते राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा बाजारपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांबीच्या कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला ग्रहण लागले आहे ...
अकोला: घराच्या बांधकाम नकाशाला परवानगी घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घ्यावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा व त्यांना तातडीने परवानगी मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २२ फेब्रुवारी रोजी मनपात शिबिराचे आ ...
अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यपदी दहा सदस्यांची निवड झाली. आता सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’ केल्या जात असल्याची माहिती आहे. ...
अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे बांधकाम पुन्हा लांबणीवर पडले असून, मार्चनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अकोला: ग्रामीण भागातील बेघरांना डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत घरकुल मिळण्याची अपेक्षा दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. मालकीची जागा नसलेल्यांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे एकही प्रकरण गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेले नाही. ...
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम ९७.८५ टक्के पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम लवकरच लाभार्थी शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार असल्या ...
अकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. ...