अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह आणखी दोन सदस्य शुक्रवारी पायउतार झाले. त्यांच्या जागेवर नवीन १० सदस्यांची निवड करण्यात आली. ...
अकोला : अकोला महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी ‘अमृत’ योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील मजुरांची मागील थकबाकी ३० जूनच्या आत द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेची वाहने वापरातून बाद करण्यापूर्वी त्यातील महागडे सुटे भाग स्वत:च्या वाहनासाठी वापरून हौस पूर्ण करण्याचा प्रकार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या एचएच ३० ए २७६ या वाहनाबाबत घडला आहे. ...
अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयार ...
अकोला: आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नसल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत १४ फेबु्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित करण्यात आले आहे. ...
अकोला: सोयाबीनचे पीक आणि भाव चांगले असल्याने देशभरातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत नॅशनल कामोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे दीड लाख टन सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे. ...
अकोला: चीन उत्पादित वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालून पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी केले असून, यासंदर्भात ‘कॅट’ राष्ट्रीय अभियान सुरू करीत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली आहे. ...
अकोला: राजकारणात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हणतात. त्यामुळे कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तरी कुणालाही नवल वाटत नाही. ...