अकोला: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी राज्यात काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू केले असून, अकोल्यातही २५० निवडक कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले. ...
अकोला: जिल्हाधिकारी म्हणून अकोल्यात काम करण्याचा पहिला दिवस (शुक्रवार) खूप समाधान आणि प्रचंड आनंदात गेला, असे मनोगत नवे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यांतील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४८ लाख ११ हजार रुपयांच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० फेबु्रवारी रोजी दिला. ...
अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकर ...
अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. ...
अकोला: अल्पवयीन मुलीसोबत अश्लील संवाद साधणाºया युवकाविरुद्ध साक्ष व सबळ पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध झाल्याने दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी त्याला सहा महिन्यांचा साधा कारावास, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
मनपातील सत्ताधारी भाजप, प्रशासन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका संशयास्पद असून, जलवाहिनीच्या कामात १७ कोटींचा भ्रष्टाचार दडल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
बालवाडी सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस व शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. ...