अकोला: जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत पहिल्या दिवशी जिल्ह्यात ८७४ मतदारांनी नमुना अर्ज भरून नावांची नोंदणी केली. ...
अकोला: राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणमार्फत राज्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रस्तावांना पर्यावरणविषयक मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...
अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्चासोबतच दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याजापोटी राज्यातील २८ जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायतींकडे ६०६ कोटी रुपये थकीत आहेत. ...
अकोला: देशभरातील शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब उभारून नीती आयोगाने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केला, तसेच विद्यार्थ्यांसाठी अटल कार्निवल मोठी संधी आहे. ...
बुलडाणा: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे हात सरसावल्याने यातून अनेकांची देशभक्ती समोर येत आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत येत आहे. ...
अकोला: खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक रुग्णालये या योजनेतून काढता पाय घेत असल्याची माहिती आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी उपचार महागडा ठरत आहेत. ...
अकोला: कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू ...
मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. ...